SWADHYAY Student WhatsApp Registration Digital Home Assessment

 स्वाध्याय उपक्रम करिता 

विद्यार्थ्यांची नोंदणी

स्वाध्याय (SWADHYAY) - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana

वर्ग पहिली ते दहावी

सर्व माध्यम , सर्व व्यवस्थापन शाळेकरिता विद्यार्थी नोंदणी आवश्यक

स्वाध्याय उपक्रम माहिती

पायाभूत क्षमता व त्या त्या इयत्तेचे महत्त्वाचे Learning Outcomes यावर आधारित प्रश्न असणार आहेत.  
प्रथम आता आपल्याला शाळेचे UDISE NO सोबत विद्यार्थ्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे
विद्यार्थ्यांनी आपल्या  मोबाईल वरून स्वाध्याय उपक्रमाची नोंदणी करावी व दर शनिवारी व रविवारला स्वाध्याय उपक्रम लिंक उपलब्ध होईल
👇👇👇

Link

टिप ✳️ शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांनसोबत शाळेचा UDISE नंबर शेअर करावे. 
आता UDISE NO निवड अनिवार्य झाला आहे

नोंदणी व स्वाध्याय सोडविणे

  • विद्यार्थी नोंदणी व स्वाध्याय सोडविण्याकरिता  खालील स्वाध्याय उपक्रम Link वर क्लिक करा 👇👇

https://wa.me/918595524519?text=Hello

  • स्वाध्याय सुरू करण्यासाठी, कृपया *एक विद्यार्थी निवडा*. खाली दिलेला पर्याय काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय क्रमांक पाठवा.


1️⃣ 4 - इयत्ता 3

2️⃣ 4 - इयत्ता 4

3️⃣ A - इयत्ता 3

4️⃣ आचल - इयत्ता 5

5️⃣ Hello - इयत्ता 4

6️⃣ दुसरा विद्यार्थी जोडा

7️⃣ शिक्षणाचे माध्यम बदला

  • चांगल्या अनुभवासाठी कृपया विद्यार्थ्यांची *इयत्ता* निवडा. 🧑👱‍♀️ 

अनेक विद्यार्थी नोंदणी करण्याकरिता दुसरा विद्यार्थी जोडा हा पर्याय निवडा

1️⃣*इयत्ता 1* साठी *1* पाठवा,

2️⃣ *इयत्ता 2* साठी *2* पाठवा,

3️⃣ *इयत्ता 3* साठी *3* पाठवा,

4️⃣ *इयत्ता 4* साठी *4* पाठवा,

5️⃣ *इयत्ता 5* साठी *5* पाठवा,

6️⃣ *इयत्ता 6* साठी *6* पाठवा,

7️⃣ *इयत्ता 7* साठी *7* पाठवा,

8️⃣ *इयत्ता 8* साठी *8* पाठवा,

9️⃣ *इयत्ता 9* साठी *9* पाठवा,

1️⃣0️⃣ *इयत्ता 10* साठी *10* पाठवा,

  • कृपया विद्यार्थ्याचे *पूर्ण नाव* लिहा. 🙂
  • शाळेचा ११ अंकी *यु डायस (UDISE कोड)* नंबर लिहा.

  • आपण खालील *शाळेसाठी* स्कूल कोड (UDISE कोड) प्रविष्ट केला आहे
    • शाळा कोड - *-----------,
    • शाळा नाव - *Z P PRI SCHOOL ---------
    • ब्लॉक -  *DHAMANGAON RLY*,
    • जिल्हा - *AMRAVATI*
    • कृपया आपल्या शाळेसाठी *पुष्टी* करा.
    • 1️⃣ होय, ही *योग्य* शाळा आहे.
    • 2️⃣ नाही, UDISE कोड *पुन्हा-प्रविष्ट* करा.
    • आपली *नोंदणी यशस्वीपणे पूर्ण झालेली आहे*. आता, विद्यार्थी येथेच प्रत्येक आठवड्याला स्वाध्याय करू शकतील 📚,  त्यांचे शिक्षक त्यांना अजून खंबीरपणे मार्गदर्शन करू शकतील. हे फारच सोपे आहे. 😀
    • आपले स्वागत 🙏
    • चला *Maths - आठवडा ---* स्वाध्याय सुरु करूयात! आपल्याला, एक एक करून *10 प्रश्न* विचारले जातील. फक्त आपले उत्तर म्हणून पर्याय क्रमांक पाठवा. पूर्ण उत्तर टाइप करू नका. शुभेच्छा 👍 
    • *आपण सराव सुरू करू इच्छिता?*

    • 1️⃣ होय
    • 2️⃣ नाही
    Tags

    Post a Comment

    55 Comments
    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
    1. ◦•●◉✿9022721757✿◉●•◦

      ReplyDelete
    2. 27310812401
      Z.p.school pandharwadi

      ReplyDelete
    3. Whatsapp वर मला स्वत:चे स्वाध्याय तयार करायचे आहेत. मार्गदर्शन मिळावे.

      ReplyDelete

    आपली प्रतिक्रिया व सूचना

    Top Post Ad

    Below Post Ad