वर्ग १० वी व वर्ग १२ वी च्या
विद्यार्थ्यांकरिता परीक्षेला सामोरे
जाताना मार्गदर्शन सत्र
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे मार्फत वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १२ एप्रिल २०२१
वेळ सकाळी ११.०० वाजता
*कोणासाठी* - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या शाळेतील इ १० वी व इ १२ वीच्या विद्यार्थ्यासाठी.
वेबिनार लिंक
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

आपली प्रतिक्रिया व सूचना