Mahacareer Porta Guidance Webinar Online Hosting

महाकरिअर पोर्टल  वेबिनार 

ऑनलाइन आयोजन

सर्व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शन व समुपदेशन बाबत तसेच महाकरिअर पोर्टल वापरा संबधित वेबिनार चे आयोजन 

 दिनांक ०७ एप्रिल २०२१

 वेळ सकाळी ११.०० वाजता

 *कोणासाठी*

 - राज्यातील सर्व शाळेतील मुख्याध्यापक व दोन शिक्षक .

वेबिनार लिंक Live


सर्व संबंधिताना वेबिनार ला उपस्थित राहण्यासाठी आपल्या स्तरावरून कळवावे .

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे  

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad