CET Exam New Update STD Eleventh Admission Application Forms

 CET  इ .११ वी ची प्रवेश प्रक्रिया  

परीक्षेची नोंदणीस पुन्हा सुरुवात

https://www.digitalbrc.in/2021/07/cet-exam-new-update-std-eleventh.html

CET New Link Update

राज्य मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी ) परीक्षा सन २०२१ साठी मंडळाकडे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ११ वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षेची आवेदनपत्रे

 सोमवार दिनांक २६.०७.२०२१ रोजी दुपारी ३.०० पासून ऑनलाईन पध्दतीने खालील लिंक वर क्लिक करून माहिती भरावी

New Registration

Login

Website वरुन भरण्याची सुविधा पुनःश्च उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 

Step

1) New Registration वर क्लिक करा

2) आपला Board निवडा

3) आपला Roll No. आईचे नाव टाका

4) Proceed वर क्लिक करा

5) आता आपली माहिती तपासा

6) आपला मोबाईल नंबर Update करू शकता

7) आपला जवळ Email असेल तर टाका नाहीतर आवश्यक नाही

8) काळजी पुर्वक आपला माध्यम Medium निवडा

9) परीक्षेचे माध्यम, विद्यार्थ्याने सेमी  English चा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित व विज्ञान याविषयांच्या प्रश्नांसाठी इंग्रजी माध्यम असेल

10) तथापि सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या विषयासाठी विद्यार्थ्यास एक माध्यम निश्चित करावे लागेल.

11) सर्व माहिती तपासून Save And finalized करा त्यानंतर प्रिंट वर क्लिक करा प्रिंट किंवा पीडीएफ जतन करून ठेवा

सदर सुविधा दिनांक ०२.०८.२०२१ अखेर (रात्री ११.५९) अखेर उपलब्ध असेल. मंडळाच्या संकेतस्थळावरही सीईटी पोर्टल Access करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. संगणक प्रणालीमध्ये आवेदनपत्र भरण्यासाठी 

खालील माहिती नोंदवावी लागणार आहे.

६) Email आयडी (उपलब्ध असल्यास)

 ७) पूर्वीचा मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे किंवा नव्याने नोंदविणे अनिवार्य आहे.

८) परीक्षेचे माध्यम, विद्यार्थ्याने सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित व विज्ञान याविषयांच्या प्रश्नांसाठी इंग्रजी माध्यम असेल.

 तथापि सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या विषयासाठी विद्यार्थ्यास एक माध्यम निश्चित करावे लागेल.

९) सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यास त्याच्या तात्पुरत्या / कायमच्या निवासस्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा व तालुका / शहराचा विभाग (WARD) निश्चित करावा लागेल. 

१०) ज्या विद्याथ्र्यांनी इ.१० वीचे आवेदनपत्र भरताना SEBC प्रवर्गाची नोंद केली आहे अशा विद्यार्थ्यांना

शासनाच्या सुधारित तरतुदीनुसार खुला प्रवर्ग अथवा EWS हा प्रवर्ग निवडावा लागेल.

उपरोक्तप्रमाणे प्रथम आवश्यक माहिती निश्चित करून ठेवावी व तदनंतर इ.११ वी प्रवेशासाठी

आयोजित सामाईक प्रवेश परीक्षेचे आवेदनपत्र भरण्याची कार्यवाही करावी. दि.२०.०७.२०२१ ते दि. २१.०७.२०२१ या कालावधीत ज्या विद्याथ्र्यांनी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून सामाईक प्रवेश परीक्षेसाठी मंडळाकडे अर्ज सादर केलेले आहेत त्यांना आपल्या अर्जाचा तपशिल पूर्वीचा अर्ज क्रमांक (Application No.) व आवेदनपत्र भरतांना नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून उपरोक्त संकेतस्थळावर पाहता येईल.

 सदर प्रक्रियेदरम्यान परिपूर्ण अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

 मात्र प्रक्रिया पूर्ण करू न शकलेल्या उमेदवारांचा तपशिल संकेतस्थळावर उपलब्ध नसल्यास त्यांनी नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक राहील.

ज्या विद्यार्थ्यांनी या पुर्वी लिंक भरलेली आहे त्यांनी वरील लिक ओपन करून login करावे व आपली प्रिंट काढून घ्यावी. login करतानस पुर्वी भरलेल्या अर्जावरील Application number टाकावा . त्यातील शेवटचे सहा अंकच घ्यावेत उदा XI 202021. आणी पुर्वी दिलेला मोबाईल क्रमांकच वापरावा. ज्यांना Apllication क्रमांक माहीत नाही त्यांनी forget registration मधून माहीती भरून application number मिळवावा. 

   ज्यांनी या पुर्वी फाॅर्म भरलेला नाही त्यांनी new registration मधून अर्ज भरावा

सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात विद्यार्थी, पालक व अन्य संबंधीत घटकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मंडळामार्फत यापूर्वी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 त्याचा तपशिल मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राज्यमंडळाची माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा सन २०२१ पूर्वी उत्तीर्ण/प्रविष्ठ झालेले विद्यार्थी आणि सीबीएसई, आयसीएसई व अन्य मंडळांचे विद्यार्थी यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार आहे. 

यासाठी पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. 

त्यामुळे अशा विद्याथ्र्यांची आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया

 बुधवार दिनांक २८.०७.२०२१ रोजी दुपारी ३.०० पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे 

अभ्यासक्रम

विद्यार्थ्यांसाठी सूचना

 याबाबतचा तपशील स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. तरी याबाबत संबंधीत विद्यार्थी, पालक व अन्य घटकांनी याची नोंद घ्यावी

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. Please open the link samore student want to fill the form pls

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad