शिकू आनंदे
Learn With Fun
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत शिकू आनंदे Learn With fun उपक्रम दिनांक 17 जुलै 2021 रोजी इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी युट्युब द्वारे होणार आहे
कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग असण्याकरिता ड्रॉईंग कागद,
पेन्सिल,खोड रबर,वॉटर कलर, स्केच पेन,पट्टी, ब्रश, क्ले, ओली माती इत्यादी साहित्य विद्यार्थ्यांनी सोबत ठेवावे.
वर्ग सहावी ते आठवी
दिनांक 17 जुलै 2021

आपली प्रतिक्रिया व सूचना