Schorship Exam New Date Update

 शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वा व 8 वा

 दिनांक 9 ऑगस्ट रोजी होणार

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दिनांक ०९/०८/२०२१ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे


शिष्यवृत्ती परीक्षा नवीन वेळापत्रक

तथापि संदर्भ क्र. ६ च्या शासनपत्रानुसार पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दिनांक ०८/०८/२०२१ रोजी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतु दिनांक ०८/०८/२०२१ रोजी काही जिल्ह्यांत केंद्र शासनामार्फत सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या पदासाठीची लेखी परीक्षा घेण्यात येणार असल्याने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दिनांक ०८/०८/२०२९ ऐवजी

 दिनांक ०९/०८/२०२१ घेण्यात येणार आहे.

प्रवेशपत्र शाळांच्या लॉगीन ला उपलब्ध

 तसेच सदर परीक्षेचे प्रवेशपत्र

 दिनांक २७/०७/२०२१ रोजी संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा 

विद्यार्थी प्रवेशपत्र

 उपरोक्त बदलाबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad