Admit Card Of Navodya And Scholarship Examination

इ.५वी व इ.८वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल

नवोदय विद्यालय परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड सुविधा उपलब्ध

नवोदय विद्यालय व शिष्यवृत्ती
 परीक्षा प्रवेशपत्र

Scholarship Examination

उपरोक्त संदर्भ क्र. ८ च्या प्रसिध्दीपत्रकान्वये परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दिनांक ०९/०८/२०२१ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असलेबाबत जाहिर करण्यात आले होते.

तद्नंतर राज्यातील काही जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पुरपरिस्थिती व बहुतांश ठिकाणी भुस्खलन झाल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणींबाबत राज्यातील अनेक संघटनांकडून प्राप्त निवेदनांचा विचार करता सदर परीक्षा

दिनांक ०९/०८/२०२१ ऐवजी

 दिनांक १२/०८/२०२१ रोजी होणार                                                  


यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र दि. १२/०८/२०२१ च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. उपरोक्तनुसार झालेल्या बदलाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

शिष्यवृत्ती परीक्षा

वर्ग 5 वा व वर्ग 8 वा शिष्यवृत्ती परीक्षा करिता विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र  वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे

शिष्यवृत्ती परीक्षा

            Website



प्रवेश पत्र डाऊनलोड करा

नवोदय विद्यालय परीक्षा

नवोदय परीक्षा दिनांक 11 ऑगस्ट 2021 रोजी होणार आहे
नवोदय परीक्षा करिता विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे
तरी खालील वेबसाईट वरून प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे

              Website

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad