Career In Research Webinar For Student

संशोधन क्षेत्रातील करिअर

विद्यार्थ्यांकरिता करिअर वेबिनार

इ. १० वी व इ. १२ वी

  • Career In Research
  • संशोधन क्षेत्रातील करिअर


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे मार्फत  इ १० वी व इ १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन युट्युब लाईव्ह वर करण्यात आले आहे.
YouTube वर

सर्व पहा

  बुधवार  दिनांक २५ ऑगस्ट २०२१ रोजी 

 संशोधन क्षेत्रातील करिअर

 याबाबत वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे.

 संशोधन क्षेत्रातील करिअर

तारीख आणि वेळ
दिनांक २५ ऑगस्ट २०२१,

सकाळी १०.३० ते १२.०० वाजे पर्यंत

युट्युब लिंक

Link

सदर वेबिनार बाबत सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक* यांना वेबिनार ला उपस्थित राहण्यासाठी मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी अवगत करावे .

एम.डी.सिंह (भा.प्र.से)
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


Post a Comment

आपली प्रतिक्रिया व सूचना

Previous Post Next Post