Webinars Organized For Student Career Guidance

 विद्यार्थाना करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार बाबत

https://www.digitalbrc.in/2021/05/text-book-all-medium-all-class-all.html

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने

 वर्ग १० वी व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध विषयांचे मार्गदर्शन होण्यासाठी वेबिनार चे आयोजन करण्यात आलेले आहे.

 सदर वेबिनार चे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे च्या YouTube Channel वरुन

 दिनांक 16 जुन 2021 पासून

 प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

Webinars For Student

विषय






🌻🌻🌻🌻🌻

  • तंत्र शिक्षणातील करिअर


  • क्षेत्रातील करिअर



  • Go for Green Career
  • Career In Research
  • संशोधन क्षेत्रातील करिअर


  • Career In Defence
  •  संरक्षण क्षेत्रातील करिअर


  • The Word of Competitive Exam
  • स्पर्धा परीक्षा
  •  Career In Sports
  • खेळातील करिअर


  • Career in Travel, Tourism And Hospitality
  • पर्यटन क्षेत्रातील करिअर

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad