Learn with Fun Seven For Six To Eight

शिकू आनंदे

Learn With Fun

शाळा बंद पण शिक्षण सुरू

     वर्ग सहावी ते आठवी

वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत दर शनिवारी दिनांक 3 जुलै 2021 पासून  online पद्धतीने शिकू  आनंदे (Learn with Fun) हा उपक्रम  सुरू करण्यात आला आहे.

 दिनाांक 14 ऑगस्ट 2021 रोजीच्या सत्रात  नृत्य, गायन, कागदकाम व मुलाखत या विषयाबाबत  तज्ञ शिक्षकाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. 

स.१० ते ११ या वेळेत इ. ६ वी ते ८ वी च्या मुलांसाठी कार्यक्रम संपन्न होणार असून पुढील यु-ट्यूब लिंकद्वारे सहभागी होता येईल

सौजन्य-राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Post a Comment

आपली प्रतिक्रिया व सूचना

Previous Post Next Post