अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला
सुरुवात!
पहा कसे असणार संपूर्ण वेळापत्रक
🥇अकरावी प्रवेशासाठी होणारी सीईटी परीक्षा रद्द करण्याचा जीआर जारी केल्यानंतर , शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जारी केले आहे
⏰ त्यानुसार दिनांक 14 ऑगस्ट 2021 सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सुरुवात झाली आहे - तसेच विद्यार्थी स्वतःचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार करून हे रजिस्ट्रेशन करू शकणार आहेत - असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले
11 Admission Maharashtra
असे असेल वेळापत्रक
🔰 दिनांक 14 ते 22 ऑगस्ट -
ऑनलाइन नोंदणी, ऑप्लिकेशन अर्ज भरणे, कोटा प्रवेश
🔰 दिनांक17 ते 22 ऑगस्ट-
उपलब्ध जागांचा तपशील जाहीर होणार , अर्जाचा भाग 2 भरण्यास सुरुवात ,पहिली यादी जाहीर होणार
🔰 दिनांक 23 ते 24 ऑगस्ट -
सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार
🔰 दिनांक 27 ऑगस्ट -
कट ऑफ जाहीर होणार
🔰 दिनांक 27 ते 30 ऑगस्ट -
प्रवेश कन्फर्म करणे किंवा रद्द करणे
🔰 दिनांक 30 ऑगस्ट -
झालेल्या प्रवेशांची माहिती आणि रिक्त जागांचा तपशील जाहीर
खालील वेबसाईटवर आपला अर्ज भरा
Website
मार्गदर्शन व्हिडिओ आवश्यक पहा


आपली प्रतिक्रिया व सूचना