Career In Defence Webinar For Student

 संरक्षण क्षेत्रातील करिअर


विद्यार्थ्यांकरिता करिअर वेबिनार
इ. १० वी व इ. १२ वी

Career In Defence

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे मार्फत  इ १० वी व इ १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन युट्युब लाईव्ह वर करण्यात आले आहे. 

YouTube वर  बुधवार  दिनांक ०१ सप्टेंबर २०२१ रोजी

  *संरक्षण क्षेत्रातील करिअर*  याबाबत वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे.

 विषय १२:- संरक्षण क्षेत्रातील करिअर

 तारीख आणि वेळ

 दिनांक ०१ सप्टेंबर २०२१

सकाळी १०.३० ते १२.०० वाजे पर्यंत 

सदर वेबिनार बाबत सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना वेबिनार ला उपस्थित राहण्यासाठी मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी अवगत करावे .

संचालक,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad