Scholarship Exam Final Answer List Announced

 शिष्यवृत्ती परीक्षा 2021 अंतिम उत्तर सूची जाहीर

शिष्यवृत्ती परीक्षा ऑगस्ट 2021 अंतिम उत्तरसूची जाहीर...

 इ. 5वी व इ. 8वी
सर्व माध्यमांची उत्तरसूची

 शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक 12 ऑगस्ट 2021 रोजीची अंतिम उत्तर सूची 

दिनांक 09/09/2021 रोजी जाहीर करण्यात आली आहे

 उपलब्ध करून देण्यात येत आहे खाली लिंक दिली आहे

 माध्यम मराठी, सेमी इंग्रजी, माध्यम इंग्रजी डाऊनलोड करावे

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

https://www.digitalbrc.in/2021/08/interim-answer-list-for-scholarship.html

वर्ग 5 वा माध्यम मराठी


पेपरडाउनलोड
1.पेपर 1                      Download
2.पेपर 2    Download

वर्ग 5 वा माध्यम सेमी इंग्रजी


पेपरडाउनलोड
1.पेपर 1                      Download
2.पेपर 2    Download

वर्ग 5 वा माध्यम English


पेपरडाउनलोड
1.पेपर 1                      Download
2.पेपर 2    Download

वर्ग 8 वा माध्यम मराठी


पेपरडाउनलोड
1.पेपर 1                      Download
2.पेपर 2    Download

वर्ग 8 वा माध्यम सेमी इंग्रजी


पेपरडाउनलोड
1.पेपर 1                      Download
2.पेपर 2    Download

वर्ग 8 वा माध्यम English


पेपरडाउनलोड
1.पेपर 1                      Download
2.पेपर 2    Download

इतर माध्यम  Website

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

 पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) गुरुवार दिनांक १२ ऑगस्ट, २०२१

 प्रसिध्दीपत्रक अंतिम उत्तरसूची

 गुरुवार दिनांक १२ ऑगस्ट, २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची दिनांक २४ ऑगस्ट, २०२१ रोजी परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती.

 अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे. या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. या अंतिम उत्तरसूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावी.

 अंतिम उत्तरसूचीसह परिषदेच्या

 www.mscepune.in

 https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावरही प्रसिध्द करण्यात येत आहे.

 आयुक्त तथा अध्यक्ष,

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,

 पुणे ०१ -

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad