Student Forward for Sanch Manyata Tab Available

0 श्री डि जे राठोड

संच मान्यता 2026 - 2027

टॅब उपलब्ध झाली आहे 

शाळेची संच मान्यता फॉरवर्ड करा

Student Forward for Sanch Manyata 2026 - 2027 : -

सन 2026-27 च्या संच मान्यता कामकाजाच्या अनुषंगाने दिनांक 30/09/2026 रोजी यु-डायस प्लस व सरल पोर्टलवर नोंद असलेल्या आधार व्हॅलीड विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात येणार आहे.

संच मान्यता 2026 - 2027 करिता स्टुडन्ट पोर्टल वर संच मान्यता टॅब उपलब्ध झाली आहे त्या अनुषंगाने आपल्या शाळेची पटसंख्या तपासून संच मान्यता काळजीपूर्वक फॉरवर्ड करा


संच मान्यता २०२६-२०२७

Sanch Manyata २०२६-२७ साठी विद्यार्थी Forward करण्याची सुविधा दिनांक १०-१०-२०२६ पासून सुरू करण्यात येणार आहे.

सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी व विद्यार्थी Forward करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचा डेटा काळजीपूर्वक तपासून आवश्यक त्या सर्व दुरुस्त्या पूर्ण झाल्याची खात्री करावी.

अचूक विद्यार्थी संख्या पडताळल्यानंतरच Sanch Manyata चा डेटा Forward करावा.

सर्व संबंधितांनी याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

खालील मार्गदर्शन व्हिडिओ आवश्यक पहा त्या अनुषंगाने आपले शाळेची प्रक्रिया पूर्ण करा


➤ 1) खालील लिंक वर क्लिक करा 

             Student Portal 

मार्गदर्शन व्हिडिओ आवश्यक पहा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

डिजिटल BRC Smart E - Learning, Test Online, Educational, General Knowledge , Scholarship Tips Include in My Website. Education Contain and Much more in My Website