STARS अंतर्गत PAT - 2
संकलित मूल्यमापन चाचणी -१
गुण नोंद तक्ते डाऊनलोड करा
संकलित मूल्यमापन चाचणीनंतर :
1) चाचणीची उत्तरपत्रिका तपासल्यानंतर विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद गुणनोंदणी तक्त्यात करावी.
2) गुणनोंदणी तक्त्यातील गुणांचे विश्लेषण करावे.
3) ज्या क्षेत्रांतील अध्ययन निष्पत्तीमध्ये विद्यार्थी मागे आढळतील त्या विद्यार्थ्यांसाठी गरजेनुसार कृती कार्यक्रमांची निर्मिती व अंमलबजावणी करावी.
4) ज्या अध्ययन निष्पत्तीमधील विद्यार्थ्यांची संपादणूक कमी आढळेल त्या घटकांचा पुनर्भध्यापन, सराव व उजळणी करून घ्यावी.
वर्ग तिसरी ते नववी गुण नोंद तक्ते
Excel Sheet गुण नोंद तक्ते
गुण नोंद तक्ते PDF FILE
वर्ग तिसरी
वर्ग चौथी
वर्ग पाचवी
वर्ग सहावी
वर्ग सातवी
उत्तर सूची पाहण्यासाठी लिंक
➤ खालील लिंक वर क्लिक करा
➤ खालील लिंक वर क्लिक करा
➤ खालील लिंक वर क्लिक करा
What's Up Group Join
आपली प्रतिक्रिया व सूचना