Cyber Security Training Diksha App Online Course

0 श्री डि जे राठोड

सायबर सुरक्षा प्रशिक्षण 

दीक्षा ॲप ऑनलाइन कोर्स 

 NISHTHA Category III अंतर्गत "Cyber Hygiene Practices: Personal Digital Devices" हा ऑनलाइन कोर्स शिक्षकांनी पूर्ण करण्याबाबत....

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) यांच्या NISHTHA कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७मधील Cycle 2 अंतर्गत "Cyber Hygiene Practices: Personal Digital Devices - B10" हा ऑनलाइन कोर्स DIKSHA प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. 
हा कोर्स मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षण विभागातील अधिकारी अधिकारी यांच्यासाठी उपलब्ध आहे.

सदर कोर्सचा प्रारंभ दिनांक ०१ ऑक्टोबर २०२६ असून, कोर्समध्ये नोंदणी करण्याची अंतिम मुदत दिनांक १० मार्च २०२७ आहे. तसेच, कोर्स पूर्ण करण्याची अंतिम मुदत दिनांक १५ मार्च २०२७ आहे.

तरी, आपल्या कार्यक्षेत्रातील / अधिनस्त सर्व संबंधिताना सदर कोर्समध्ये विहित मुदतीत नोंदणी करून तो पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.

कोर्सचा तपशील :

Course Name: Cyber Hygiene Practices: Personal Digital Devices - B10

Medium: English

Starting Date: दिनांक ०१ ऑक्टोबर २०२६

Enrolment Closing Date: दिनांक १० मार्च २०२७

Course Closing Date: दिनांक १५ मार्च २०२७

Course Link: 

खालील लिंक वर क्लिक करा 

➤ 1) खालील लिंक वर क्लिक करा 

Check out this course:

खालील लिंक वर क्लिक करा 

➤ 1) खालील लिंक वर क्लिक करा 

             कोर्स लिंक 

What's Up Grotup Join 

➤ What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

डिजिटल BRC Smart E - Learning, Test Online, Educational, General Knowledge , Scholarship Tips Include in My Website. Education Contain and Much more in My Website