Cyber ​​Security Workshop Session For All

0 श्री डि जे राठोड

सायबर जागरूकता दिवस अंतर्गत सत्र

सायबर सुरक्षितता कार्यशाळा

आज जगात ऑनलाईन बाबत खूप गोष्टी सुरू असतात
सर्वजण मोबाईल मार्फत आपले ऑनलाईन चे काम करतात
आज प्रत्येक जण ऑनलाईन खरेदी ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करतात
 डिजिटल दुनियेत आपण कसे सुरक्षित राहू याविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे
आपल्यासाठी कोणते App सुरक्षित आहे तसेच App वापरतांना सुरक्षिततेची काळजी घ्यावी याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत सविस्तर मार्गदर्शन केले आहे
Cyber ​​Security Workshop 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

डिजिटल BRC Smart E - Learning, Test Online, Educational, General Knowledge , Scholarship Tips Include in My Website. Education Contain and Much more in My Website