Ads Area

Reopen School From Class First To Fourth In Maharashtra

मोठी बातमी राज्यात पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरु होणार ! शासनाचा निर्णय

राज्यात दिनांक 1 डिसेंबरपासून पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग ऑफलाइन सुरु करण्यास ठाकरे सरकारने मंजुरी दिली आहे. ग्रामीण भागात पहिली ते चौथी, तर शहरी भागातील पहिली ते सातवीच्या शाळा येत्या दिनांक 1 डिसेंबरपासून सुरु होणार आहेत.

 दिनांक 1 डिसेंबरपासून पहिली ते चौथीच्या शाळा सुरु होणार ! - विद्यार्थी व पालकांसाठी मोठी बातमी

✒️ आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षण मंत्राने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे - यामध्ये ग्रामीण भागातील पहिली ते चौथी, 

तर शहरी भागातील पहिली ते सातवीच्या शाळा येत्या दिनांक १ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत 

 त्यामुळे आतापर्यंत ऑनलाईन भरणारे राज्यातील शाळांचे पहिलीपासूनचे सर्व वर्ग आता प्रत्यक्ष मुलांच्या उपस्थितीने भरणार आहेत - अशी माहिती राज्य शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे

दरम्यान, आपल्या पाल्यांना शाळेत पाठवायचे की नाही, याचा निर्णय तूर्त ऐच्छिक असेल. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याची सक्ती केली जाणार नाही. कोविड-19 बाबत खबरदारीचे उपाय व 'एसओपी' लवकरच जारी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात दिनांक 1 डिसेंबरपासून पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग ऑफलाइन सुरु करण्यास ठाकरे सरकारने मंजुरी दिली आहे. ग्रामीण भागात पहिली ते चौथी, तर शहरी भागातील पहिली ते सातवीच्या शाळा येत्या दिनांक 1 डिसेंबरपासून सुरु होणार आहेत.

दरम्यान, आपल्या पाल्यांना शाळेत पाठवायचे की नाही, याचा निर्णय ऐच्छिक असेल. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याची सक्ती केली जाणार नाही. कोविड-19 बाबत खबरदारीचे उपाय व 'एसओपी' लवकरच जारी होणार आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad