Ads Area

SSC Student Free Tablet For NEET

इ. दहावी पास विद्यार्थ्यांना मोफत

 टॅबलेट मिळणार ! जाणून घ्या

MH-CET/JEE / NEET या परिक्षांच्या 2023 करिता ऑनलाईन पूर्व तयारीसाठी नोंदणी महाज्योतीकडून MH-CET/JEE/NEET या 2023 मध्ये होणाऱ्या परिक्षेच्या निःशुल्क ऑनलाईन प्रशिक्षणासाठी इ.मा.व. (OBC). वि.जा.भ.ज. (VJNT), वि.मा.प्र. (SBC) या मधील नॉनक्रिमिलेअर उत्पन्न गटातील इच्छुक विद्यार्थ्यांकडून विहीत नमुन्यातील

 अर्ज दिनांक 30-11-2021 पर्यंत  

 खालील लिंकवर केवळ ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहे

फॉर्म भरण्यापूर्वी खालील मार्गदर्शन व्हिडिओ आवश्यक पहा

खालील लिंक वर क्लिक करा

         Registration

मार्गदर्शन व्हिडीओ आवश्यक पहा

 अर्जाचा नमुना व सविस्तर तपशिल Notice Board वर उपलब्ध आहे.

व्यवस्थापकीय संचालक महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), महाराष्ट्र राज्य, नागपूर

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad