Maharashtra SSC Exam Board Result

Breaking News !दहावीचा

निकाल आज जाहीर होणार  

आपला निकाल पाहा

Maharashtra SSC Board Result 2022

दहावीची परीक्षा दिनांक 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीमध्ये पार पडली होती. बारावीचा निकाल लागला आहे. आता प्रतीक्षा दहावीच्या निकालाची आहे.

इ.१० वी बोर्ड परीक्षा मार्च २०२२ चा निकाल उद्या जाहीर | SSC Result 2022 Maharashtra बोर्ड

बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल नुकताच लागला आहे. आता लगबग दहावीच्या निकालाची आहे. 

इ. दहावीचा निकाल (Maharashtra State Board 10th Result 2022) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र ( इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दिनांक १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा. ऑनलाईन जाहीर होईल. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे

इयत्ता दहावी चा महाराष्ट्र SSC निकाल तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी सुरुवातीला खालील  महाराष्ट्र बोर्डाच्या निकाल पोर्टलच्या अधिकृत वेबपेजला भेट द्या.

खालील लिंक वर क्लिक करा

Question Bank

SSC Board Exam 2022

Authority nameMaharashtra State SSC Examination 
Exam nameSSC ,10 th
FrequencyOnce a year
Class10 th class
Admit card modeOnline
Result Dateदिनांक १७ जून
२०२२
Websitemahahsscboard.in

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad