Teacher Transfer Portal Part Two

बदलीपात्र आणि बदली

अधिकारप्राप्त म्हणजे काय?

 |Teacher Online Transfer

Portal 2022

शिक्षक बदली प्रक्रियेसाठी मार्गदर्शक माहिती

दिनांक 15 जून 2022 रोजी
  • खालील मार्गदर्शन व्हिडिओ पहा

आपली प्रोफाइल अपडेट करणे

आपल्या मोबाईल वरुन आपले प्रोफाइल अपडेट करा
Step
  • प्रथम खालील लिंक वर क्लिक करा 
  • बदली पोर्टल
  • आपला मोबाईल नंबर टाईप करा
  • Send OTP ऑप्शन वर क्लिक करा
  • आपल्या मोबाईल नंबर वर ओटीपी आला असेल तो टाकून लॉगिन करा
  • आता पोर्टल वरील 3 डॉट वर क्लिक करा
  • आता मेनू बार मध्ये प्रोफाइल वर क्लिक करुन आपले प्रोफाइल अपडेट करा
  • आपली प्रोफाइल पहा Next करा
  • माहिती बद्दल करायचे असेल तर  बदल करून Save करा
  • आपली संपूर्ण माहिती तपासून अपडेट करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad