Breaking News Dahihandi Public Holidays By CM

Breaking News! राज्य 

सरकारची मोठी घोषणा | दहीहंडी

निम्मित सार्वजनिक सुट्टी जाहीर

 Public Holiday

 दहीहंडीच्या दिवशी यंदा राज्य सरकारने सार्वजनिक सुटी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे - तसेच मुख्य सचिवांना याबाबतच्या सूचना देण्यात येतील असे मान. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले

काय म्हणाले माननीय मुख्यमंत्री ?-

 लॉकडाऊन मुळे गेल्या दोन वर्षांपासून हा उत्सव थांबला होता. मात्र यंदा दहीहंडीला परवानगी देण्यात आली असून सार्वजनिक सुटी देखील जाहीर करण्यात आली आहे 

दहीहंडी गोविंदा उत्सव आणि महाराष्ट्र म्हणजे अगदी जुनं नातं! आता तर इतर देशातून देखील स्पर्धक आपल्या राज्यात येत असल्याचं समजतंय. “दहीहंडी महाराष्ट्रातला सर्वात मोठा सण आहे. काही जिल्ह्यात जिल्हाधिकारी स्थानिक पातळीवर सार्वजनिक सुट्टी जाहीर करतात. पण मी मुख्य सचिवांना सांगून दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना मी देणार आहे”, असं राज्याचे मान. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.

दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी असणार - हि माहिती आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad