MHT CET Exam Hall Ticket Download On Mobile

MHT CET Exam ! परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करा|परीक्षा तारीख जाहीर

विद्यार्थीकरिता मोठी बातमी
परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध
परीक्षा प्रवेशपत्र जाहीर

उमेदवारांना पुन्हा एकदा सूचित करण्यात येते कि mht cet exam 2022 हि परीक्षा दिनांक ०५ ते २० ऑगस्ट २०२२ दरम्यान आयोजित कली जाणार आहे. तर PCM आणि PCB यांच्या परीक्षांच्या नियोजित तारखा आहेत. PCM किंवा B.Tech परीक्षेसाठी महाराष्ट्र CET दिनांक ५ ते ११ ऑगस्ट २०२२ आणि PCB अभ्यासक्रमांसाठी दिनांक १२ ते २० ऑगस्ट २०२२ या कालावधीत घेण्यात येणार आहेत असे सूचित केले तरी
https://www.digitalbrc.in/2022/07/mht-cet-exam-hall-ticket-download-on.html

 कृपया लक्षात घ्या की MHT CET 2022 प्रवेशपत्र हे परीक्षेसाठी अनिवार्य आहे वेळेत आपल्या प्रवेशपत्राची प्रत काढून त्यावरील सर्व सूचन वाचून आवश्यक दस्तावेज असे कि आपला आधार कार्ड किंवा आयडी प्रुफ योग्य आकारातील फोटो व इतर माहिती आधीच संकलित करून ठेवावी. प्रवेशपत्राशिवाय, विद्यार्थ्यांना त्यांची PCM परीक्षा देण्याची परवानगी दिली जाणार नाही. अधिक माहितीसाठी आणि डेली अपडेट साठी आपण mahacet.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी
खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करा


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad