Senior And Selection Category Training Certificate Download Link

वरिष्ठ व निवड श्रेणी ऑनलाईन 

प्रशिक्षण प्रमाणपत्र डाऊनलोड

करा! SCERT PUNE

 Senior And Selection Grade Online Training Certificate Download Link

ऑनलाईन प्रमाणपत्र वितरण प्रणाली सुरू झाली आहे

ऑनलाइन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी खालील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करा.

1) प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपले प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण झाले असणे आवश्यक आहे.

2) इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाची चाचणी सोडवून आपण उत्तीर्ण झाले असणे आवश्यक आहे.

3) इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाचे स्वाध्यायच्या फोल्डरची लिंक अपलोड करणे आवश्यक आहे.

उपरोक्त मुद्दे एक ते तीन वाचले असून मी प्रमाणित करतो की उपरोक्त तिन्ही मुद्द्यांची पूर्तता मी केली आहे

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण
प्रमाणपत्र वितरण प्रक्रिया

आपला प्रशिक्षणाचा नोंदणी क्रमांक नोंदविल्यानंतर आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल.

आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी आपण प्रविष्ट केल्यानंतर आपणास

1) नोंदणी क्रमांक

2) इंग्रजी मधील आपले नाव

3) मोबाईल क्रमांक

4) ईमेल

5) प्रशिक्षण गट

6 ) आपले मराठीतील नाव

7) शाळेचे नाव

8) जिल्हा

9) तालुका

यातील आपले मराठीतील नाव, शाळेचे मराठीमधील नाव, आपला जिल्हा व तालुका यामध्ये आपली स्वतःची व्यवस्थित माहिती भरावी/ चूक असल्यास आवश्यक बदल करावेत.

उपरोक्त मुद्दा क्रमांक तीन मध्ये नमूद केलेले सर्व तपशील व नमूद माहिती १००% अचूक व खरी असून यामध्ये कोणतीही चूक आढळल्यास व चुकीच्या नावाचे, गटाचे प्रमाणपत्र डाऊनलोड झाल्यास संबंधित प्रशिक्षणार्थी स्वतः जबाबदार असतील.

ज्या प्रशिक्षणार्थीनी वरिष्ठ वेतन श्रेणी/ निवड श्रेणी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे, असे प्रशिक्षणार्थी आपले प्रमाणपत्र येथून डाऊनलोड करून घेऊ शकतात, 

खालील लिंक वर क्लिक करा, नोंदणी क्रमांक टाका व प्रमाणपत्र डाऊनलोड करा

        प्रमाणपत्र वितरण

आपला नोंदणी क्रमांक शोधा

दुरुस्ती प्रक्रिया

वरिष्ठ/निवड वेतन श्रेणी certificate  वर काही चुकले असेल तर दुरुस्ती साठी



राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

Post a Comment

3 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. Otp yet नाही

    ReplyDelete
    Replies
    1. Humara diya gya mobile no. Network issue ke karan uspe OTP ya messages nhi aa rahe, hum nivad prashikshan certificate kaise prapt kre?

      Delete
  2. Infosys springboard वर प्रशिक्षण 100% module pn पाहिले, चाचणी दिली स्वाध्याय पण अपलोड केले परंतू येथे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाले नाही असं दाखवत आहे काय करायचं certificate कधी येईल.

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad