Check Income Tax Refund Status Financial Year

आपला इन्कम टॅक्स IT Refund

तपासा आपल्या मोबाईलवर 

! Income Tax Refund

आपला Income Tax Refund तपासा

चालू वर्षाकरिता आपण इन्कम टॅक्स रिटर्न ( Income Tax Return ) ITR File ऑनलाईन भरला असेल परंतु आपल्याला इन्कम टॅक्स रिफंड कधी मिळाला याची माहिती होत नाही

त्यामुळे आपले इन्कम टॅक्स रिफंड तपासा

Income Tax रिफंडचे स्टेटस असे तपासा

 Check Income Tax Refund Status On Mobile

इन्कम टॅक्स Refund आला आहे किंवा नाही यासाठी आपले स्टेटस चेक करू शकता. याकरिता इन्कम टॅक्स ITR डिपार्टमेंटच्या नवीन ई फायलिंग पोर्टलवर जा

Step

  • खालील दिलेल्या ITR Website लिंक वर क्लिक करा
  • नंतर आपला Pan Card No  टाका
  • आर्थिक वर्ष 2022 - 2023 निवडा
  • दिलेल्या Captcha Code टाका
  • Proceed वर क्लिक करून आपला Refund Status पहा

  Refund Status तपासा


तसेच आतापर्यंत आपले इन्कम टॅक्स रिफंड तपासू शकता , तेही आपल्या मोबाईलवर सहजपणे


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad