Class First Marathi Medium Ekatmik And Dvibhashik Textbook Traning

इयत्ता पहिली मराठी माध्यम
एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक प्रशिक्षण 

Feedback

राज्यातील सर्व शासकीय व शासकीय अनुदानित मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता पहिलीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना तसेच ४८८ आदर्श शाळांमधील इयत्ता दुसरीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकावर आधारित ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणेमार्फत दिनांक १७ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२२ रोजी आयोजित केले आहे

 दिनांक १७/०८/२०२२ सकाळी १०.०० ते १२.५०


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area