Har Ghar Tiranga Abhiyan Selfie Upload Certificate

हर घर तिरंगा अभियान सेल्फी

अपलोड करा! प्रमाणपत्र मिळवा

"आजादी के अमृत महोत्सव " साजरा करण्यात येत आहे

आपला भारत देश स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरा करत आहे

हर घर तिरंगा अभियान सहभाग घेऊन अशाच पद्धतीने तुम्ही तिरंगा झेंड्यासोबत काढलेले सेल्फी छायाचित्र अपलोड करू शकता 

Har Ghar Tiranga Abhiyan Selfie Upload


 हे छायाचित्र अपलोड करण्यासाठी Upload selfie with flag असे एक बटन दिसेल त्यावर क्लिक करा.

तुमचे नाव दिलेल्या चौकटीत टाईप करा आणि त्याखाली दिलेल्या अपलोड या पर्यायावर क्लिक करून सेल्फी अपलोड करा.

 नाव आणि छायाचित्रे harghartiranga.com वर वापरण्यासाठी मी याद्वारे सहमती देत आहे

चेक बॉक्स वर क्लिक करा

अशा पद्धतीने हर घर तिरंगा अभियान प्रमाणपत्र डाउनलोड करता येते. Har Ghar Tiranga Certificate download.

खालील लिंक वर क्लिक करून प्रमाणपत्र डाऊनलोड करा

सेल्फी अपलोड करा

हर घर तिरंगा प्रमाणपत्र

हर घर तिरंगा अभियान

प्रश्नमंजुषा स्पर्धा व प्रमाणपत्र मिळवा

हर घर तिरंगा अभियान माहिती

विभागाचे नावसांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार.
अभियानाचे नावहर घर तिरंगा.
वर्ष२०२२
हर घर तिरंगा अभियान कालावधी१३/०८/२०२२/ ते १५/०८/२०२२
रजिस्ट्रेशन प्रक्रियाऑनलाईन
सर्टिफिकेट डाउनलोड प्रोसेसऑनलाईन
वेबसाईटhttps://harghartiranga.com/

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad