New Increase DA Allowance Salary On Your Mobile

महागाई भत्त्याचा दरात ३% ने वाढ !

आपला पगार काढा मोबाईलवर

Salary Calculator

राज्य सरकारने राज्य कर्मचारी करिता महागाई भत्ता संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे
महागाई भत्त्याचा दरात ३% ने वाढ झाली आहे

DA - 31% वरुन 34% वाढ 
ऑगस्ट 22 या महिन्यात थकबाकीसह DA वाढ रोखीने मिळणार
आपला पगारवाढ चेक करा.

दिनांक 1 जानेवारी ते 31 जुलै 2022 पर्यंतचा मिळणारा फरक पहा

Step
  • प्रथम आपले मूळ बेसिक टाका 
  • महागाई भत्ता 34 % टाकावा
  • HRA % निवडा
  • TA टाकावा व इतर भत्ते असल्यास टाकावे 
  • GO बटन वर क्लिक करावे 
  • आपला पगार कितीने वाढला लगेच समजेल 

खालील लिंक वर क्लिक करून आपला पगार काढा

Software 1

आपला पगार काढा मोबाईलवर

Software 2

Software 3 महागाई भत्ता थकबाकी

उदा . 50000/- मुळ वेतन आहे , 
तर 50000 X 3 /100 =1500
1500 X 7 = 10500/- सात महिन्याची डी.ए थकबाकी 
राज्य सरकारची राज्य कर्मचारी करिता मोठी गिफ्ट


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad