Class Five And Eight Scholarship Exam Final Answer Key

पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व

पूर्व माध्य.शिष्यवृत्ती परीक्षा(इ.८ वी) 

अंतिम उत्तरसूची जाहीर


Scholarship Exam

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) रविवार दि. ३१ जुलै, २०२२
अंतिम उत्तरसूची
रविवार दिनांक 31 जुलै, 2022 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची दिनांक १८ ऑगस्ट, २०२२ रोजी परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती.

अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे. 
सदर उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. 

 सदर अंतिम उत्तरसूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, सदर अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावी.

सदर प्रसिध्दीपत्रक अंतिम उत्तरसूचीसह परिषदेच्या www.mscepune.in https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावरही प्रसिध्द करण्यात येत आहे

सर्व माध्यम

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

वर्ग 5 वा माध्यम मराठी


पेपरडाउनलोड
1.पेपर 1                      Download
2.पेपर 2    Download

वर्ग 5 वा माध्यम सेमी इंग्रजी


पेपरडाउनलोड
1.पेपर 1                      Download
2.पेपर 2    Download

वर्ग 5 वा माध्यम English


पेपरडाउनलोड
1.पेपर 1                      Download
2.पेपर 2    Download

वर्ग 8 वा माध्यम मराठी


पेपरडाउनलोड
1.पेपर 1                      Download
2.पेपर 2    Download

वर्ग 8 वा माध्यम सेमी इंग्रजी


पेपरडाउनलोड
1.पेपर 1                      Download
2.पेपर 2    Download

वर्ग 8 वा माध्यम English


पेपरडाउनलोड
1.पेपर 1                      Download
2.पेपर 2    Download

इतर माध्यम  Website


पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी ) दि. 31 जुलै, 2022 रोजी या कार्यालयामार्फत घेण्यात आली. सदर परीक्षेची इयत्तानिहाय पेपरनिहाय अंतिम उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात आली आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad