जिल्हाअंतर्गत बदली अधिकार पात्र शिक्षकांनी बदलीसाठी पसंतीक्रम कसे भरावे ? सविस्तर माहिती
शिक्षक बदली प्रक्रिया
विशेष संवर्ग भाग २ मधील शिक्षकांची प्रणालीद्वारे संगणकीय रित्या बदली प्रक्रिया राबवली जाईल व पुन्हा एकदा रिक्त पदांची यादी प्रणालीवर प्रसिद्ध होईल.
शिक्षक बदली 2022 अपडेट*
संवर्ग 3 साठी- दि.10 ते 14 जानेवारी पर्यंत बदली फॉर्म भरता येतील.
दिलेल्या मुदतीत कितीही वेळा फॉर्म सबमिट करुन पुन्हा Withdraw करु शकता.
मुदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झालेला असेल तरच तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जातील.
*बदली अधिकार पात्र शिक्षकांना फक्त बदली पात्र शिक्षकांच्या रिक्त जागा दिसणार आहेत.*
30 पसंतीक्रम भरल्याशिवाय फॉर्म सबमिट होणार नाही.*
दिनांक 16 ते 19 जाने.
दरम्यान प्रक्रिया राबवून दिनांक 19 जानेवारी ला बदली याद्या जाहीर होतील.
Intra District Teacher Transfer
बदली अधिकार पात्र शिक्षकांना बदलीसाठी पसंतीक्रम कसे भरायचे याबाबतची सविस्तर माहिती या विडियो मध्ये दिलेली आहे. संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी विडियो शेवट पर्यन्त पाहावा
✍🏻गडचिरोली
Entitled 1615
Eligible vacant post-4
✍🏻चंद्रपूर
Entitled 687
Eligible vacant post-12
✍🏻गोंदिया
Entitled 149
Eligible vacant post-45
✍🏻अमरावती
Entitled 1077
Eligible vacant post - 01
✍🏻सातारा
Entitled- 888
Eligible vacant post- 180
✍🏻नाशिक
Entitled -1200
Eligible vacant post - 350
✍🏻पालघर
Entitled 1268
Eligible vacant post - 359
✍🏻नांदेड
Entitled 450
Eligible vacant post -180

आपली प्रतिक्रिया व सूचना