Navodaya Vidyalaya Admission Online Application Apply

नवोदय विद्यालय प्रवेश

प्रक्रिया २०२२- २०२३

ऑनलाईन फॉर्म भरण्यास

सुरुवात ! JNVST 2023

इयत्ता सहावी साठी नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया सुरू

JNVST 2023

       मुदतवाढ

फॉर्म भरण्याची शेवटची 
तारीख दिनांक 15 फेब्रुवारी 2023

"इयत्ता सहावी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी २०२३ साठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. 
दिनांक १६ आणि १७ फेब्रुवारी २०२३ रोजी ऑनलाइन अतिरिक्त दुरुस्ती करता येईल. 

डेटामध्ये सुधारणा इयत्ता VI JNVST 2023 साठी नोंदणीकृत उमेदवारांना केवळ GENDER (MALE/FEMALE), श्रेणी (सामान्य/ओबीसी/एससी/एसटी), क्षेत्र (ग्रामीण/शहरी), अपंगत्व आणि परीक्षेच्या माध्यमात इत्यादी दुरुस्ती करता येईल

परीक्षा
 

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा

दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी होणार आहे


नवोदय विद्यालय प्रवेश ऑनलाइन अर्ज 

विद्यार्थी प्रवेश कोरा फॉर्म व मुख्याध्यापक प्रमाणपत्र करिता खालील लिंक वर क्लिक करा

विद्यार्थी प्रवेश फार्म


अर्ज करण्यापूर्वी पुढील कागदपत्रे स्कॅन करुन ठेवा.
1) आधार कार्ड नंबर
2) आधार नसेल तर पत्त्याचा पुरावा 50 ते 300 kb
3) विद्यार्थ्याचा फोटो 10 ते 100 kb
4) विद्यार्थी सही 10 ते 100 kb
5) पालकाची सही 10 ते 100 kb
6) JNVST चा भरलेला फॉर्म 50 ते 300 kb

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा करिता ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे तरी नवोदय विद्यालय समितीच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांची माहिती भरावी

खालील लिंक वर क्लिक करा

   नवोदय विद्यालय वेबसाईट

फॉर्म भरण्यासाठी लिंक

विद्यार्थी प्रवेश फार्म भरताना आधार कार्ड आवश्यक आहे
तसेच आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे त्या मोबाईल नंबर वर ओटीपी येणार आहे ओटीपी ने Verify सबमिट केल्यानंतर विद्यार्थ्यांचा संपूर्ण फॉर्म भरता येणार आहे
अन्यथा पालकांचे रहिवासी पुरावा किंवा पालकाचे आधार कार्ड चे पत्ता असलेला मागील बाजू चे फोटो अपलोड करावे
ONLINE APPLICATION FOR
ADMISSION TO CLASS VI

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा करिता ऑनलाइन अर्ज करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2023

अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे

1) मुख्याध्यापक प्रमाणपत्र विहित नमुन्यात
2) विद्यार्थी फोटो 
3) पालक सही 
4) विद्यार्थी सही
5) विद्यार्थ्यांचे आधार कार्ड 
(1 ते 100kb size)

इतर महत्त्वाच्या बाबी

 🔴विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड वरील पत्ता आणि संबंधित नवोदय विद्यालय एका जिल्ह्यातील असावे.

🔴 ऑनलाईन फॉर्म मधील भरलेली माहिती आणि मुख्याध्यापक प्रमाणपत्रामधील माहितीत विसंगती आढळल्यास ऑनलाईन फॉर्म मधील माहिती अंतिम समजली जाईल.

🔴 विद्यार्थी हा त्याच जिल्ह्यातील रहिवासी असावा.

🔴 विद्यार्थ्यांची जन्मतारीख दिनांक 01 मे 2011 ते 30 एप्रिल 2013 दरम्यान असावी.

 🔴विद्यार्थ्यांनी दिनांक 31 जुलै 2022 च्या आधी इयत्ता पाचवी प्रवेश घेतलेला असावा.

🔴 यापूर्वी नवोदयची प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थी पुन्हा परीक्षा देऊ शकत नाही.

🔴 एकूण उपलब्ध जागांपैकी 75 टक्के जागा ह्या ग्रामीण भागाकरिता तर उर्वरित 25 टक्के जागा या सर्वांकरिता खुल्या असतील.

ऑनलाईन अर्ज भरताना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतात

तपशीलप्रकारफाइल चा आकार
विद्यार्थी फोटोजेपीजी/जेपीईजी10-100 kb 
विद्यार्थी  स्वाक्षरीजेपीजी/जेपीईजी10-100 kb 
पालकांची स्वाक्षरीजेपीजी/जेपीईजी10-100 kb 
मुख्याध्यापक 2023 प्रमाणपत्रजेपीजी/जेपीईजी50-300 kb 

प्रवेश पात्रता

नवोदय इयत्ता 6 वी प्रवेश 2023 साठी पात्रता | Jawahar Navodaya Class 6th Admission 2023 Eligibility 

1. JNVST 2023 नोंदणीसाठी, विद्यार्थ्याचे वय 9 ते 13 वर्षे दरम्यान असावे.

2. सत्र 2022-23 मध्ये पाचवीच्या वर्गात प्रवेश घेणारे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात.

4. शासन मान्यताप्राप्त मंडळातून पाचवी वर्गात शिकणारे विद्यार्थीही अर्ज करू शकतात.


Navodaya Vidyalaya Exam 2023

Authority nameJNVST
Exam nameNavodaya Vidyalaya Exam ,6 th
FrequencyOnce a year
Class6 th class
Admit card modeOnline
Admit card DateRelease soon
Exam Dateदिनांक 29 एप्रिल
2023
Websitenavodaya.gov.in
नवोदय विद्यालय समिती

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad