Teacher Graduate Constituency Find Your Name

शिक्षक पदवीधर मतदार संघामध्ये

आपले नाव शोधा

शिक्षक पदवीधर मतदान होणार आहे तरी आपले शिक्षक पदवीधर मतदारसंघांमध्ये नाव शोधा

नाशिक पदवीधर व कोकण, अमरावती नागपूर व औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात ज्यांनी नाव नोंदणी केली आहे त्यांना आपले नाव चेक करण्यासाठी लिंक उपलब्ध झाली असून खालील लिंक ला क्लिक करून आपले नाव पाहावे 

खालील लिंक वर क्लिक करा


शिक्षक पदवीधर मतदार संघामध्ये आपले नाव बघण्यासाठी खाली दिलेल्या LINK ला CLICK करा.....

Step

1) Teacher /Graduate निवडा

2) Division निवडा

3) आपला जिल्हा निवडा

4) आपला Part निवडा

5) आता पीडीएफ डाउनलोड होईल

लिंक वरून सर्व याद्या डाउनलोड करू शकता..

खालील लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करा


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad