Scholarship Examination Hall Ticket Available Now Download MSCE Pune

इ.५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा

विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र उपलब्ध ! 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे

पूर्व उच्च प्राथमिक इ.५ वी व
पूर्व माध्यमिक  (इ. ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षा २०२३ ! प्रवेश पत्र उपलब्ध
Scholarship Exam Hall Ticket
Scholarship Exam Admit Card

शिष्यवृत्ती परीक्षा 2023

 इ.५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा  दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दिनांक १२ / ०२ / २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व परीक्षा केंद्रावर एकाच वेळी घेण्यात येणार आहे

शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रविष्ट विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे शाळेच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत

खालील लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करा


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे,
MSCE Pune अधिकृत संकेतस्थळ वर उपलब्ध करून देण्यात आले आहे

Scholarship Exam 2023

Authority nameशिष्यवृत्ती परीक्षा
Exam nameScholarship Exam
Std 5, 8 
FrequencyOnce a year
Classclass 5, 8 th
Admit card modeOnline
Admit card Dateदिनांक २१ जानेवारी
२०२३
Exam Dateदिनांक १२ फेब्रुवारी २०२३
WebsiteMsce Pune

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad