Ads Area

Cyber ​​Security And Countermeasures Live Webinar

सायबर सुरक्षितता व उपाययोजना

वेबिनार उद्बोधन सत्राचे आयोजन

Safer Internet Day

International Countermeasures

डिजिटल युगात सायबर सुरक्षा व जागृती करणे काळाची गरज झाली आहे

डिजिटल युगात सर्व गोष्टी ऑनलाईन झाले आहे त्यामुळे सायबर सुरक्षा खूप आवश्यक आहे
इंटरनेटचा वापर करताना कोणती जबाबदारी , कोणती काळजी घ्यावी या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन केले आहे

 आपल्या सायबर स्पेसमध्ये अस्तित्वात असलेल्या असुरक्षिततेकडे गंभीरपणे लक्ष देणे आणि अधिक व्यापक सायबर-सुरक्षा धोरणाद्वारे सर्वसमावेशकपणे त्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे

सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे

• दिनांक- ७ फेब्रुवारी २०२३

• सायबर सुरक्षितता व उपाययोजना वेबिनार

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad