Student Portal Student Aadhaar Card Validated Process All Information

Student Portal वरील विद्यार्थ्यांचे

आधार कार्ड असे करावे Validated

सविस्तर जाणून घ्या

Student Portal Maharashtra

आधार कार्ड अपडेट करतांना खालील प्रमाणे विविध रिमार्क विद्यार्थ्यांच्या नावा समोर दिसत आहेत त्या साठी 

१)"Pi\" (basic) attributes of demographic data did not match

२)null

३)zed by HM

४)adhaar Suspended

५)nvalid PID XML format

६) adhaar Cancelled

७)nvalid"\Uses\"elements attributes

 असे रिमार्क असून काय करावे ? 

रिमार्क क्रमांक १/४/५/६/७

✅ रिमार्क क्रमांक १ - नजिकच्या काळात आधार सेंटर मध्ये जाऊन अपडेट केले असेल तर *स्टुडन्ट पोर्टल मध्ये आपण माहिती भरतांना चुकली असेल तर ती दुरुस्त करुन घ्यावी

बरेच विद्यार्थ्याचे पाच वर्षे असताना आधार कार्ड काढले असेल त्या सर्व विद्यार्थ्यांना सेतू सुविधा केंद्रात जाऊन विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करावे लागेल

आधार कार्ड अपडेट असेल तर successfully massage येईल किंवा aadhar cancelled किंवा aadhar suspend मॅसेज येईल 

रिमार्क क्रमांक ४ आणि ६ करीता व वरील मॅसेज आल्यावर सदर विध्यार्थी आधार कार्ड सेंटर मध्ये आवश्यक ती पूर्तता करून आधार कार्ड काढावे लागेल

रिमार्क - क्रमांक २/३/७ (आपली संख्खा कमी करण्यासाठी सर्वात आधी ही माहिती अपडेट करावी या करिता स्टुडन्ट पोर्टलवर सर्व माहिती अद्ययावत करून घ्यावी* असे केल्यावर सुद्धा काही मॅसेज आले तर अपडेट स्टुडन्ट टॅब ला क्लिक Clinical विध्यार्थी माहिती पर्सनल, बेसिक, बर्थ , डीसॅबिलिटी  ही सर्व माहिती अपडेट करावी

Java error आल्यास किंवा रिस्पॉन्ड uidai हा मॅसेज आल्यास पून्हा पून्हा  validaet करावे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad