सेतू अभ्यास २०२३- २०२४ !
Bridge Course 2023 - 2024
पूर्व चाचणी/ उत्तर चाचणी गुण नोंद
तक्ते डाऊनलोड करा
Bridge Course :- सदर सेतू अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची विषयनिहाय पूर्व चाचणी घेण्यात यावी.
उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणांच्या नोंदी स्वत:कडे ठेवाव्यात.
वर्ग शिक्षकांकरिता गुण तक्ते उपलब्ध करून देण्यात आले आहे तरी आपल्या वर्गाचे डाऊनलोड करून घ्यावे
सेतू अभ्यासक्रम
(Bridge Course 2023-2024)
पूर्व चाचणी गुणदान तक्ते
उत्तर चाचणी गुणदान तक्ते
सेतू अभ्यास पूर्व चाचणी गुण नोंद तक्ते
सेतू उत्तर चाचणी गुण नोंद तक्ते
खालील लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करा
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे
What's Up Group Join करा
setu abhyas purv chachni semi english mdhe pdf upload kra,request
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया व सूचना