Shiku Aanande Marathi Worksheet Available For Download SCERT

Top Post Ad

शिकू आनंदे मराठी कार्यपुस्तिका 

उपलब्ध ! डाऊनलोड करा


कृतिपुस्तिका समजून घेऊया....

(१) कृतिपुस्तिकेतील कृती या संबंधित इयत्तेच्या पाठ्यपुस्तकातील आशय तसेच आलेल्या अध्ययन निष्पत्तींवर आधारित आहेत. 

(२) कृतिपुस्तिकेमधील सर्व कृती विद्यार्थ्याने स्वतः करणे अपेक्षित आहे.

 (३) विदयार्थ्याने कृती करताना आवश्यक तेथे पाठ्यपुस्तकाची व पूरक संदर्भ - साहित्याची मदत घ्यावी.

 (४) कृती करताना गरज असेल तेथे शिक्षक, कुटुंबातील सदस्य, सहकारी यांनी विदयार्थ्याला मदत करावी. 

(५) 'प्रत्येक मूल शिकू शकते' हा विश्वास मनात बाळगून प्रत्येक विदयार्थ्याला या कृतिपुस्तिकेतील विविध कृतींच्या मदतीने शिकण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे. 

(६) कृतिपुस्तिकेतील कृती विदयार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी नसून, त्यांच्या भाषिक कौशल्य विकसनासाठी व संबोधांच्या दृढीकरणासाठी आहेत. 

(७) विदयार्थ्यांना कृती पूर्ण करण्यास पुरेसे स्वातंत्र्य व वेळ दयावा. 

(८) कृती पूर्ण करीत असताना शक्य तेथे विदयार्थ्यांच्या दैनंदिन अनुभवविश्वाशी सांगड घालण्यात यावी. 
(९) कृतिपुस्तिकेतील कृती या नमुना स्वरूपात आहेत. इयत्तेच्या अपेक्षित अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी गरजेनुसार इतर विविध कृतींचे आयोजन शिक्षकांनी करावे. 

(१०) सदर विद्यार्थी कृतिपुस्तिकेसंदर्भात शिक्षक, पालक व शिक्षणप्रेमी व्यक्ती यांच्या जर काही सुधारणात्मक सूचना असतील तर त्याचे स्वागत आहे.

सदर सूचनांचा विचार करून कृतिपुस्तिकेच्या पुढील आवृत्तीमध्ये योग्य ते बदल केले जातील.

शिकू आनंदे मराठी कार्यपुस्तिका
अनु. क्र.
इयत्ता
मराठी कार्यपुस्तिका
1.
इयत्ता ६ वी
2.
इयत्ता ७ वी
3.
इयत्ता ८ वी
4.
इयत्ता ९ वी
5.
इयत्ता १० वी

Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.