Setu Syllabus Twenty Day Worksheets Available For Direct Download

सेतू अभ्यास २०२३- २०२४ ! 

Bridge Course 2023 - 2024

दिवसनिहाय कृतीपत्रिका उपलब्ध

आताच डाऊनलोड करा ! SCERT

सदर सेतू अभ्यास हा २० दिवसांचा (शालेय कामकाजाचे दिवस) असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका (worksheets) देण्यात आलेल्या आहेत. 

तसेच सदर सेतू अभ्यास मराठी आणि उर्दू माध्यमासाठी तयार करून छापील स्वरुपात देण्यात आलेला आहे.

 इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यासाठी प्रथम भाषा, गणित, आणि इंग्रजी

 तसेच इयत्ता सहावी ते दहावीसाठी प्रथम भाषा, गणित, इंग्रजी, सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे.

२० दिवसांचा सेतू अभ्यास

दिनांक ४ जुलै ते २६ जुलै, २०२३

सेतू अभ्यासक्रम 2023-2024

 (Bridge Course 2023-2024)

इयत्ता
मराठी माध्यम
उर्दू माध्यम
1.
इयत्ता २ री
2.
इयत्ता ३ री
3.
इयत्ता ४ थी
4.
इयत्ता ५ वी
5.
इयत्ता ६ वी
6.
इयत्ता ७ वी
7.
इयत्ता ८ वी
8.
इयत्ता ९ वी
9.
इयत्ता १० वी 

 खालील लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करा



 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे

What's Up Group Join करा

What's Up Group Join

शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी

Post a Comment

आपली प्रतिक्रिया व सूचना

Previous Post Next Post