Senior And Selection Grade Online Training All Guidance

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण बाबत

संपूर्ण मार्गदर्शन! नवीन नवीन 

अपडेट सविस्तर वाचा

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२३ - २०२४

वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण - महत्त्वाचे




 ज्या प्रशिक्षणार्थी यांना आपला प्रशिक्षण गट, प्रकार, ईमेल दुरूस्त करावयाचा आहे त्यांनी खालील लिंक वर क्लिक करा
 
येथे क्लिक करून आपल्याला हवा तो योग्य बदल करून घ्यावा.

२. सर्व प्रशिक्षणार्थी यांना आयडी व पासवर्ड त्यांनी नोंदविलेल्या ईमेल वर पाठविण्यात आलेले आहेत. ज्यांना inbox मध्ये मिळाला नाही त्यांनी junk or spam folder चेक करावे. आयडी व पासवर्ड न मिळाल्यास 

*आयडी - आपला ईमेल*
*Pasward- Springboard@!23*
टाकून प्रशिक्षण सुरू करावे.

३. ज्यांनी पूर्वीच infosys springboard app download केले आहे त्यांनी आयडी व पासवर्ड ची वाट न बघता *forget password* अथवा Google बटण खाली उपलब्ध *Generate your password* द्वारे नवीन पासवर्ड तयार करून प्रशिक्षण सुरू करावे.

वरीष्ट व निवड श्रेणी प्रशिक्षणाला दिनांक १० जुलै पासून सुरुवात_
सदर प्रशिक्षण हे खालील लिंक वरून सुरू करावे लागेल.

अधिकृत वेबसाईट



प्रशिक्षण खालील app  वरून पुर्ण करायचे आहे.


प्रशिक्षण 10 जुलै ते 24 ऑगस्ट दरम्यान पूर्ण करावयाचे आहे.

लॉगिन प्रक्रिया

SCERT मार्फत ज्यांना आपल्या ईमेलवर आयडी व पासवर्ड प्राप्त झाले आहे

® त्यांनी App वर Login करताना
आपला Register Email टाका
® पासवर्ड -  Springboard@!23
असे लिहावे

SCERT मार्फत ज्यांना आपल्या ईमेलवर आयडी व पासवर्ड प्राप्त झाले नाही

® त्यांनी App वर Login करताना
आपला Register Email किंवा Register Mobile Number टाका
व Sign With OTP वर क्लिक करा

®आता मोबाईल वर OTP येईल तो OTP टाका

® आता आपल्या सोयीनुसार नवीन पासवर्ड तयार करा

 ® आता लॉगिन करा

प्रोफाईल अपडेट

1)प्रथम भाषा निवडा प्रथम English निवडा
2)आपली प्रोफाईल अपडेट करा
Edit Profile ला क्लिक करून
प्रोफाईल अपडेट करा. त्यामध्ये First Name च्या ठिकाणी तुमचे मराठीत पूर्ण नाव टाका.
 Last Name च्या ठिकाणी आपला नोंदणी क्रमांक असणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल करू नका.
प्रोफाईल अपडेट केल्यानंतर मराठी भाषा निवडा

3) प्रशिक्षण प्रकार निवडा
4) तुमची आवडी निवडी निवडा
5)सर्च बॉक्समध्ये  🔍 'प्रशिक्षण किंवा SCERT' हा शब्द टाईप
करून सर्च करा 

6)तुम्ही नावनोंदणी केलेला योग्य कोर्स
इथे दिसेल. किंवा सर्वात शेवटी
समाविष्ट असलेल्या ला क्लिक करा व तुमचा कोर्स निवडा.

7) कोर्स निवडल्यानंतर Start बटणाला क्लिक करून प्रशिक्षणाला सुरवात करावी.

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण बाबत संपूर्ण मार्गदर्शन खालील प्रमाणे

वरिष्ठ व निवड श्रेणी बाबत माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा


Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad