Power Point Based
Advance Animation
विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन
मार्गदर्शन वेबिनार ! SCERT
राज्यातील इयत्ता १ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्याना शैक्षणिक तंत्रज्ञान विषयातील नावीन्यपूर्ण संकल्पना संदर्भात मार्गदर्शनासाठी "Learner Centric Pedagogy in ICT" वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यातील २२ वे सत्र सोमवार, दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४.०० वा. करण्यात आले आहे.
सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारला वेळेत उपस्थित रहावे.
व्याख्याते
महेंद्र चंद्रसिंग पाटील
विषय - PowerPoint based virtual Lab And advance animation in PowerPoint
वार सोमवार
दिनांक - २५/०९/२०२३
वेळ सायंकाळी ४.०० ते ५.००
युट्युब लिंक
संचालक
अमोल येडगे, भा. प्र. से.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
महाराष्ट्र, पुणे
आपली प्रतिक्रिया व सूचना