Swiftchat App वर विद्यार्थी
ऑनलाइन उपस्थिती नोंदवितांना
येणाऱ्या अडचणी नोंदणी लिंक वर
आपला अभिप्राय नोंदवा
विद्यार्थी ऑनलाईन हजेरी
दिनांक 01 डिसेंबर पासून ऑनलाईन विद्यार्थी हजेरी भरायची आहे.
जर एखाद्या शिक्षकाला ऑनलाईन हजेरी भरण्यासाठी लॉगिन होत नसेल तर, शाळेतील दुसऱ्या एखाद्या शिक्षकाच्या लॉगिनने हजेरी नोंदविली तरी चालेल.
Attendance Bot तांत्रिक अडचण
विद्यार्थी उपस्थिती ऑनलाईन नोंदविण्यास अडचण येत असल्यास Google Form द्वारे आपली समस्या मांडा
Attendance Bot - तांत्रिक अडचण Google Form
सध्या ऑनलाईन शिक्षक हजेरी भरण्याच्या कोणत्याही सूचना नसल्याने शिक्षक हजेरी भरायची नाही.
What's Up Group Join


आपली प्रतिक्रिया व सूचना