इ.५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा
विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र उपलब्ध !
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे
पूर्व उच्च प्राथमिक इ.५ वी व
पूर्व माध्यमिक (इ. ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षा २०२४ ! प्रवेश पत्र उपलब्ध
पूर्व माध्यमिक (इ. ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षा २०२४ ! प्रवेश पत्र उपलब्ध
Scholarship Exam Hall Ticket
Scholarship Exam Admit Card
सदर परीक्षेचे प्रवेशपत्र दिनांक ०२/०२/२०२४ रोजी सायंकाळी ०४.०० वा. संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
खालील लिंक वर क्लिक करा
मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरीत करावे. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
What's Up Group Join
What's Up Group Join
आपली प्रतिक्रिया व सूचना