राज्यातील शाळेकरिता महावाचन
उत्सव' या उपक्रमाबाबत Google
Link उपलब्ध
महावाचन उत्सव' या उपक्रमाबाबत Google link भरुन पाठविण्याबाबत.
MahaVachanUtsav-School-Participation-Tracker
महावाचन उत्सवाच्या कार्यवाहीबाबत संदर्भीय पत्र क्र. १ अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तसेच संदर्भीय पत्र क्र. २ अन्वये महावाचन उत्सव या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेला आहेत.
राज्यातील सर्व शाळांमध्ये "महावाचन उत्सव" हा उपक्रमांतर्गत विषय / थिम राबविण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणत्याही घटनेतून मिळालेली सर्वात मोठी प्रेरणा किंवा त्यांच्या जीवनातील कोणतेही तीन पैलू व त्यामधून मिळालेली शिकवण यांचा समावेश करण्याबाबतची थिम सर्व जिल्हा व महानगरपालिकांमध्ये राबविण्याबाबत संदर्भीय पत्र क्र.३ अन्वये अवगत करण्यात आले होते.
त्या अनुषंगाने सदर थिम आपल्या जिल्ह्यात राबविताना आपल्या जिल्ह्यातील एकूण शाळा संख्या, एकूण विद्यार्थी संख्या आणि सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या याचा तपशिल या कार्यालयास उलट टपाली कळविण्यात यावा. तसेच या सोबत -
Google link
देण्यात येत आहे. यात अचूक माहिती भरुन दिनांक ०८/०२/२०२४ पर्यंत पाठविण्यात यावी.
Google link
Khup chan upkram
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया व सूचना