Ullas Nav Bharat Literacy Program Ullas App Teacher Online Training

Top Post Ad

उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम आणि उल्लास ॲप बाबतच्या ऑनलाईन प्रशिक्षणास उपस्थित राहणे बाबत..

१विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, 

२प्राचार्य डायट सर्व, ३शिक्षणाधिकारी माध्यमिक/ योजना सर्व, 

४गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व

५ मुख्याध्यापक/प्राचार्य प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सर्व

Online training on Ullas Nav Bharat Literacy Program and Ullas App

केंद्र शासनाने युट्युबद्वारे विषयांकित प्रकरणी ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित केलेले आहे. सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करून सदर प्रशिक्षणास वेळेवर जॉईन व्हावे. सदर प्रशिक्षणास सर्व संबंधितांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

दिनांक २३ फेब्रुवारी २०२४

सकाळी १०:३० वाजता

Live 

खालील लिंक वर क्लिक करा

-डॉ. महेश पालकर,

शिक्षण संचालक (योजना)

What's Up Group Join 

What's Up Group Join 

Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.