नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत
सर्वेक्षण मोबाईल ॲप डाऊनलोड
करा ! SCERT Pune
नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत सर्व शाळेला सर्वेक्षण करायचे आहे त्याकरिता सर्वेक्षण मोबाईल ॲप निर्मिती करण्यात आली आहे
सर्वेक्षण मोबाईल ॲप प्रशिक्षण लिंक
नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत उल्लास ॲप बाबतचे ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे
खालील लिंक वर क्लिक करा
सर्वेक्षण मोबाईल ॲप लिंक
उल्लास ॲप सर्वेक्षण मोबाईल ॲप निर्मिती करण्यात आली आहे
खालील लिंक वर क्लिक करा
What's Up Group Join


आपली प्रतिक्रिया व सूचना