इ.५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा
फेब्रुवारी 2024 ची अंतरिम
(तात्पुरती) उत्तरसूची जाहीर !
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे
5th and 8th Scholarship Examination Interim Answer Key
रविवार दिनांक १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे.
वर्ग आठवी शिष्यवृत्ती परीक्षा
खालील लिंक वर क्लिक करा
वर्ग 8 वा माध्यम उर्दू
पेपर | डाउनलोड | |
---|---|---|
1. | पेपर 1 | Download |
2. | पेपर 2 | Download |
वर्ग 8 वा माध्यम सेमी उर्दू
पेपर | डाउनलोड | |
---|---|---|
1. | पेपर 1 | Download |
2. | पेपर 2 | Download |
आपली प्रतिक्रिया व सूचना