मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा"
या अभियानाचे राज्यस्तरीय बक्षीस
वितरण पहा! साखरा शाळा राज्यात
प्रथम 51 लाखाचे बक्षिस प्राप्त
MUKHYAMANTRI MAZI SHALA SUNDER SHALA 2024
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात साखरा शाळेने प्रथम क्रमांक मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात मिळवून 51 लाखाचे बक्षिस प्राप्त
वाशिम जिल्ह्यातील जि. प. साखरा शाळा राज्यात प्रथम
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात साखरा शाळेने प्रथम क्रमांक मिळवून 51 लाखाचे बक्षिस प्राप्त केले आहे
सन 2023 - 2024 वर्षी राज्यात "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" हे अभियान खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले असून राज्यातील १०३३१२ शाळांनी या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलेला आहे. या अभियानाच्या माध्यमातून शाळांमध्ये विविध प्रकारचे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या संवर्धनासाठीचे उपक्रम, शालेय व्यवस्थापन समितीने शाळेच्या सक्रिय विकासात सहभाग घेण्यासाठी घेतलेले उपक्रम, सामाजिक बांधिलकीचे उपक्रम असे अनेक कार्यक्रम राज्यातील शाळांनी उत्स्फूर्तपणे घेतले आहेत.
बक्षीस वितरण पहा
आपली प्रतिक्रिया व सूचना