इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा 2024
निकालाची तारीख निश्चित ! आणि
निकाल येथे पहा सर्वात आधी
SSC Board Exam Maharashtra 2024 :-
इयत्ता बारावीचा परीक्षेचा निकाल दिनांक 21 मे 2024 झाला आहे, आता प्रतिक्षा आहे इयत्ता दहावीच्या निकालाची
सोमवारी (ता. २०) बारावीचा निकाल जाहीर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, राज्य मंडळाकडून निकाल जाहीर करण्यापूर्वी एक दिवस आधी पत्रक प्रसिद्ध केले जाते. रविवारी साप्ताहिक सुटीमुळे असे परिपत्रक काढणे अशक्य होते म्हणून सोमवारी परिपत्रक काढून निकाल दिनांक 21 मे 2024 रोजी जाहीर करण्यात आले आहे
राज्य मंडळाच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निकाल तयार करण्याचे काम अजूनही सुरूच आहे. तसेच, अद्याप निकालाची अंतिम तारीख निश्चित झालेली नाही. परंतु, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यापूर्वी बारावीचा निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे स्पष्ट झाले आहे. पुढील दोन दिवसांत निकालाच्या टेस्टिंगचे काम पूर्ण होऊ शकते. त्यामुळे निकाल जाहीर होण्याची शक्यता नाकारता आहे. राज्य मंडळाकडून निकालाच्या घोषणेचे पत्रक केव्हा प्रसिद्ध केले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट आले आहे. मेच्या चौथ्या आठवड्यात निकाल लागणार आहे. हेच नाही तर निकालाची तारीखही पुढे आलीये.
दिनांक 27 मे 2024 रोजी दहावीचा निकाल हा लागणार आहे. याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दुजोरा दिला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर दिनांक 27/05/2024 रोजी जाहीर करण्यात येणार आहे असे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री माननीय श्री. दिलीप केसरकर यांनी घोषणा केली आहे
परंतु महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अधिकृत जाहीर केले नाही
दहावीचा निकाल अधिकृत वेबसाईट
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
What's Up Group Join
आपली प्रतिक्रिया व सूचना