Good News SSC Board Examination Maharashtra Results New Update

इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा 2024 

निकाल 27 मे रोजी जाहीर होणार !

निकाल येथे पहा सर्वात आधी

SSC Board Examination Maharashtra 2024 :-

इयत्ता बारावीचा परीक्षेचा निकाल दिनांक 21 मे 2024 रोजी जाहीर झाला आहे, आता प्रतिक्षा आहे इयत्ता दहावीच्या निकालाची

आता प्रतिक्षा संपली, दहावी बोर्ड परीक्षा निकाल दिनांक 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे असे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे, तसेच परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे 

महाराष्ट्र राज्य मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार, दिनांक २७/०५/२०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आले आहे 

आपला निकाल पाहा 

1) खालील लिंक वर क्लिक करा

              निकाल पहा 

2) खालील लिंक वर क्लिक करा

              निकाल पहा 

3) खालील लिंक वर क्लिक करा

              निकाल पहा 

4) खालील लिंक वर क्लिक करा

              निकाल पहा 

5) खालील लिंक वर क्लिक कर4

              निकाल पहा 

6) खालील लिंक वर क्लिक करा

              निकाल पहा 

खालील प्रमाणे Step Follow करा 

Step 1: सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईट वर दिलेल्या (SSC Exam Result 2024 Official Website) वर क्लिक करा 

Step 2 : वेबसाईट Open झाल्यानंतर तिथे तुमचा SSC Exam Roll No (Seat No) टाका त्यानंतर

Step 3 : तुमच्या आईचे नाव टाका जे कि, तुम्ही बोर्डाचा फॉर्म भरताना जी स्पेलिंग आईच्या नावाची टाकली असेल ते टाका , जर आईचे नाव टाकले नसल्यास  'XXX' असे टाका  (Enter 'XXX' if mother's name is not mentioned in the form)

Step 4 : आता View Result या बटनावर क्लिक करा तुमचा निकाल स्क्रीन वर दिसेल  (दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा..!! )

Step 5 :  तुमचा निकाल PDF मध्ये Save करा आणि प्रिंट करा.

१. https://mahresult.nic.in

२. http://sscresult.mkcl.org

३. https://sscresult.mahahsscboard.in

४. https://results.digilocker.gov.in

५. https://results.targetpublications.org

६. https://www.tv9marathi.com

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) मार्च २०२४ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.

https://mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.

तसेच 

शाळेचा निकाल पाहा 

https://mahahsscboard.in

या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

#10thresult

#sscboardexam

What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad