STARS प्रकल्प अंतर्गत (PAT)
पायाभूत चाचणीचे गुण नोंद
तक्ते डाऊनलोड करा
सन 2024 - 2025 प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांची इयत्ता ३ री ते ९ वी च्या विद्यार्थ्यासाठी पायाभूत चाचण्यांचे Baseline Test आयोजन करण्यात येणार आहे.
चाचणीनंतर :
1) चाचणीची उत्तरपत्रिका तपासल्यानंतर विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद गुणनोंदणी तक्त्यात करावी.
2) गुणनोंदणी तक्त्यातील गुणांचे विश्लेषण करावे.
3) ज्या क्षेत्रांतील अध्ययन निष्पत्तीमध्ये विद्यार्थी मागे आढळतील त्या विद्यार्थ्यांसाठी गरजेनुसार कृती कार्यक्रमांची निर्मिती व अंमलबजावणी करावी.
4) ज्या अध्ययन निष्पत्तीमधील विद्यार्थ्यांची संपादणूक कमी आढळेल त्या घटकांचा पुनअध्यापन, सराव व उजळणी करून घ्यावी.
सर्व वर्गाचे प्रश्नपत्रिका तपासून गुण नोंद तक्ते अद्यावत ठेवावे
अध्ययन निष्पत्ती आधारित गुण नोंद तक्ते उपलब्ध करून देण्यात आले आहे
वर्ग तिसरी ते नववी
पायाभूत चाचणी गुणदान तक्ते
मराठी (भाषा)
गणित
Excel Sheet
Excel Sheet
उत्तर सूची पाहण्यासाठी लिंक
➤ खालील लिंक वर क्लिक करा
What's Up Group Join


आपली प्रतिक्रिया व सूचना